¡Sorpréndeme!

MPSC : निवड झालेल्या अधिकाऱ्यांचे पुण्यात चक्काजाम आंदोलन | Pune|MPSC Student | Police | Sakal Media

2021-07-09 710 Dailymotion

MPSC : निवड झालेल्या अधिकाऱ्यांचे पुण्यात चक्काजाम आंदोलन | Pune|MPSC Student | Police | Sakal Media
पुणे : MPSC परिक्षेत उतीर्ण होऊनही निवड झालेल्या अधिकाऱ्यांच्या अद्याप नेमणुका झालेल्या नाही. सरकारच्या वेळ काढू धोरणामुळे सर्वोच्च न्यायलयाच्या कचट्यात अडकलेल्या नियुक्यांसाठीहजारो विद्यार्थ्यांचे मनोबल खचू लागले आहे.पुण्यातील अहिल्या अभ्यासिकासमोर अधिकारी म्हणून निवड झालेले उमेदवारांनी चक्काजाम आंदोलन सुरु केले आहेत. राज्य सेवा आयोगाच्या परिक्षाचा निकाल लागल्यानंतर ४१३ उमेदवारांची निवड झालेली आहे. मात्र, मागील एक वर्षापासून यांना नियुक्ती देण्यात आलेली नाही. हे सर्व गट - अ पदी निवड झालेले अधिकारी आहेत. त्यामुळे सरकाच्या वेळकाढू धोरणाला कंटाळून हे अधिकारी आता रस्त्यावर उतरले आहेत.
#Pune #MPSC #Student #Maharashtra #PuneAndolan #MPSCStudentAndolan